तुळजापूर (जिल्हा धाराशिव), १० जुलै (वार्ता.) – येथील मौजे तुळजापूर घाटशीळ रस्ता येथील मुसलमान स्मशानभूमीमध्ये करण्यात येणारे अवैध बांधकाम थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ‘शिवबाराजे प्रतिष्ठान’च्या वतीने मुख्याधिकार्यांच्या नावे नगर परिषद येथे दिले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मुसलमान स्मशानभूमीतील अवैध बांधकाम थांबवा ! – शिवबाराजे प्रतिष्ठान
मुसलमान स्मशानभूमीतील अवैध बांधकाम थांबवा ! – शिवबाराजे प्रतिष्ठान
नूतन लेख
‘एन्टीपीसी’मधील अधिकार्याला लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना प्रत्येकी २० कोटी रुपयांचा निधी दिला ! – संजय शिरसाट, आमदार
बंगलो आणि फार्महाऊस यांसाठी प्लॉट देण्याच्या उद्देशाने ४५० गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !
मानवाधिकार आयोगाकडून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना नोटीस !
विद्यापिठातील प्रश्नपत्रिका काढतांना चुका करणार्या प्राध्यापकांवर कारवाई !
नक्षलवादाला खतपाणी घालणार्यांच्या विरोधातील वैचारिक लढाई जिंकणे आवश्यक ! – अधिवक्त्या रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड