केंद्र सरकारनेच यासाठी आदेश द्यावा !

फलक प्रसिद्धीकरता

देशातील १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या मशिदींचे सर्वेक्षण पुरातत्व विभागाकडून करण्यात यावे. यातून तेथे हिंदूंच्या धार्मिक स्थळांचे अवशेष आहेत का ? हे उघड होईल, अशी मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.