सरकारने यावर स्वतःहून बंदी घालावी !

फलक प्रसिद्धीकरता

हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर, तसेच हलाल प्रमाणपत्रे देण्यावर बंदी घालावी, या मागणीसाठी विभोर आनंद यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.