फलक प्रसिद्धीकरता
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून ठेवण्याच्या केलेल्या आवाहनावर हा निर्णय घेण्यात आला.