परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अध्यात्माविषयी मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘व्यवहारामध्ये ‘कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये’, असे सांगितले जाते; परंतु अध्यात्मात साधनेसाठीच्या प्रयत्नांचा जितक्या प्रमाणात अतिरेक करू, त्याचा अधिकाधिक लाभच होत जातो आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगती जलद गतीने होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१२.२०२१)