धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांची चर्चा

मुख्याध्यापकांशी चर्चा करतांना १ श्री. सुनील घनवट आणि शेजारी २ कु. रागेश्री देशपांडे

धुळे – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शाळांच्या मुख्याध्यापकांची एकत्रित बैठक घेतली. या वेळी राष्ट्र आणि धर्म विषयक विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी ‘धुळे एज्युकेशन सोसायटी’च्या शाळांच्या शिक्षकांसाठी एकत्रित बैठक घेण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली.

नगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. राम भदाणे यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना सुनील घनवट आणि शेजारी चेतन जगताप