हिंगोली – येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनाअनुमती ढोलताशे वाजवत मिरवणूक काढण्यात आली होती. यामुळे जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे यांच्यासह ४०० ते ५०० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.