गुन्हेगारांना पाठिंबा देणारी राष्ट्रवादी काँग्रेस !

शशिकांत शिंदे

‘पोलिसांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य दिल्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय यांची ४ कोटी २१ लाख रुपयांची मालमत्ता १५.७.२०२१ या दिवशी धाड घालून कह्यात घेतली. याविषयी ‘इतक्या जुन्या व्यवहारांची चौकशी का केली जात आहे ?’, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शशिकांत शिंदे यांनी केला आहे.’