म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वय झाले की, सर्वच कृती करण्याला मर्यादा येऊ लागतात. अशा वेळी म्हातारपणाचा कंटाळा येऊ लागतो; पण जर का आपण पूर्वीपासूनच मनाला नामजप करण्याची सवय लावली असेल, तर त्याच्यामुळे कधीच कंटाळा येत नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले