रशियाचा भारतावरील विश्वास !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

व्लादिमिर पुतिन हे गेल्या २५ वर्षांपासून रशियाचे सर्वेसर्वा ! रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून हा माणूस रशिया सोडत नाही ! कारण आहे त्यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने काढलेले अटक वॉरंट; पण त्यांना भेटण्यासाठी जगभरचे नेते रशियाला जातात ! हेच पुतिन आता भारतात येणार आहेत. हा आहे रशियाचा भारतावरील विश्वास ! संकट काळात नेहमी परस्परांना साहाय्य करणारे दोन देश – भारत आणि रशिया !

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.