
अनेक जुने प्राचीन धर्म आणि संस्कृती विनाश पावल्या. वाढत्या बौद्धिक वातावरणाच्या परीक्षेत त्या उतरू शकल्या नाहीत. तथापि सनातन वैदिक हिंदु धर्म मात्र अजून टिकून आहे; कारण तो लवचिक असून नवीन कल्पनांना नेहमी सामावून घेत आला. त्याचे स्वरूप विशाल असून अनेक विचारसरणी त्याच्या आश्रयाखाली वाढल्या. विचार मंथनातून आलेल्या गोष्टी हिंदु धर्माने उदारपणे स्वीकारल्या. असे असूनसुद्धा या प्राचीन सनातन धर्माचा मूळ गाभा पालटलेला नाही.
– अमेरिकन तत्त्वज्ञ जे.बी. प्रॅट
हिंदु धर्माची महानता !
‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेच्या दिवशीच ‘बेस्ट’ बसच्या कर्मचार्यांचा संप का ?
हिंदु धर्म सोडला, तर जीवनाचा कणाच मोडण्याची शक्यता !
हिंदु धर्मातील ‘अद्भुत’ गोष्टींना नाकारणे, ही बुद्धीवादाच्या प्रामाणिक क्षेत्राचेही अतिक्रमण !
श्रद्धेसारखा मूलभूत विषय उपेक्षणीय मानणे अनिष्ट !