‘फ्रूट शेक’ पिणे चुकीचे
दूध आणि फळे एकत्र करून ‘मिल्क शेक’ बनवला जातो. आयुर्वेदानुसार कोणतेही फळ दुधासह खाणे चुकीचे आहे. वारंवार दूध आणि फळे एकत्र खाल्ल्याने रक्ताचे संतुलन बिघडून त्वचेचे विकार होऊ शकतात.
दूध आणि फळे एकत्र करून ‘मिल्क शेक’ बनवला जातो. आयुर्वेदानुसार कोणतेही फळ दुधासह खाणे चुकीचे आहे. वारंवार दूध आणि फळे एकत्र खाल्ल्याने रक्ताचे संतुलन बिघडून त्वचेचे विकार होऊ शकतात.
रात्री झोपेत ६ ते ८ घंटे पंख्याचे जोराचे वारे अंगावर येत असतात. या सततच्या मोठ्या वार्यामुळे शरिरात कोरडेपणा निर्माण होतो. यामुळे अनेकांना खोकला चालू होतो. सकाळी उठल्यावर काहींचे अंग आखडते. काहींना सकाळी उठल्यावर थकवा येतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत तहान लागेल तेव्हा वाळ्याचे सुगंधी पाणी प्यावे. यामुळे मन प्रसन्न रहाण्यास, तसेच उष्णतेमुळे होणारे त्रास न्यून होण्यास साहाय्य होते.
‘सध्या उन्हाळा चालू झाला आहे. या काळात शरिराचे तापमान वाढणे, घाम येणे, शक्ती न्यून होणे आदी त्रास होतात. तापमान वाढल्याने व्यक्ती बेशुद्ध पडून (उष्माघात होऊन) दगावल्याचीही काही उदाहरणे आहेत. उन्हाळ्यात होणार्या विविध विकारांपासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी पुढील काळजी घेणे आवश्यक आहे.
‘उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पचनशक्ती मंद होते. या दिवसांत पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी रात्री मित (कमी) जेवावे, म्हणजे पोटभर न जेवता २ घास न्यून खावेत.’
सकाळी उठून दात घासून झाल्यावर चमचाभर तिळाचे तेल कोमट करून तोंडात धरून ठेवावे. तोंड लाळेने भरल्यावर ते थुंकून टाकावे. यानंतर कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी. याला ‘तैल गंडूष’ असे म्हणतात. असे प्रतिदिन नियमित केल्यास दात बळकट होतात
‘केस गळणे, भूक न लागणे, थकवा येणे, अंगात वेदना होणे, झोप नीट न लागणे, वारंवार आजारी पडणे, लहानसहान गोष्टींचे वाईट वाटून घेणे ही लक्षणे ‘ड’ जीवनसत्त्व न्यून झाल्यानेही निर्माण होऊ शकतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे गळून गेल्यासारखे होते. थकवा येतो. त्यावर ३ वाट्या गव्हाचे पीठ चॉकलेटी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यावे.
शौचाला अधिक वेळ बसावे लागणे, तसेच जोर द्यावा लागणे, ही लक्षणे असल्यास पाव चमचा ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, पाव चमचा ‘सनातन आमलकी (आवळा) चूर्ण’ आणि १ चिमूट सैंधव मीठ एकत्र करून अर्धी वाटी पाण्यातून दोन्ही वेळा जेवणापूर्वी घ्यावे.
‘घरामध्ये बिस्किटे, शेव, चिवडा, फरसाण असे फराळाचे पदार्थ ‘सहज दिसतील’, असे ठेवल्यास जेव्हा त्या पदार्थांकडे लक्ष जाते, तेव्हा ते खाण्याचा मोह होतो. त्यामुळे अवेळी असे पदार्थ खाल्ले जातात.