पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि भारताच्या सुरक्षेवर परिणाम !

सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधामध्ये जमीन अस्मानचा फरक पडला आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. याउलट जगात पाकिस्तानला ‘आतंकवाद पसरवणारा देश’ म्हणून ओळखले जाते.

इस्लामिक स्टेट पुन्हा सीरिया आणि इराक देशांमध्ये पाय रोवत आहे ! – भारताची संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेत चेतावणी

भारताने जगभरातील आतंकवादी संघटनांविषयी बोलण्याऐवजी भारतात होत असलेल्या जिहादी आतंकवादी कारवाया कशा नष्ट करण्यात येतील, याविषयी बोलले पाहिजे, तरच त्याचा देशाला काही तरी लाभ होऊ शकतो !

प्रजासत्ताकदिनी आतंकवादी आक्रमणाची शक्यता

देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन आतंकवादाच्या सावटाखाली साजरा करावा लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !

एस्.डी.पी.आय. या जिहादी संघटनेच्या धर्मांध नेत्याचा जामीन कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला !

बेंगळुरू येथे ऑगस्ट २०२० मध्ये हिंसाचार घडवल्याचे प्रकरण

अमेरिकेतील प्राध्यापकाने मुलांना ‘तालिबान आतंकवादी का नाही ?’, या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले !

अमेरिकेतील बुद्धीजिवी जर तालिबानीप्रेमी असतील, तर ते भारतद्वेष्टे नक्कीच असतील, हेही लक्षात घ्या ! अशांचा ‘वैचारिक समाचार’ घेण्यासाठी भारतियांनी सदैव सिद्ध रहाणे आवश्यक !

अबू धाबी येथे झालेल्या २ बाँबस्फोटांत ३ जण ठार, ६ घायाळ !

येमेन येथील ईराणचे समर्थन असलेल्या ‘हूदी’ या आतंकवादी संघटनेने या बाँबस्फोटांचे दायित्व स्वीकारले असून हे आक्रमण ड्रोनच्या साहाय्याने करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तान सीमेवर ३०० ते ४०० आतंकवादी घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत !

भारतीय सेनेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त सैन्यदल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची माहिती

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्‍वभूमीवर देहलीच्या गाझीपूरमध्ये सापडली स्फोटके !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही प्रजास्ताकदिन जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली साजरे करावे लागणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांत ‘ड्रोन’द्वारे आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता !

महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.

भारताला कारवाईसाठी भाग पाडल्यास पाककडून मोठी किंमत वसूल करू !

सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांचा पाकिस्तानला दम
आता केवळ वक्तव्य नाही, तर सक्षम सैन्यप्रमुखांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !