‘सूर्यवंशी’च्या निमित्ताने !

आतंकवाद्यांवर सैनिकी कारवाई तर व्हायलाच हवी, त्यासह जिहादी धर्मांधतेविषयी वस्तूजन्य स्थिती सांगणारे चित्रपट निर्माण होण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे, हेच ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रप्रेमी नागरिकांचे सांगणे आहे !

मुंबईवरील आक्रमणानंतर पाकविरोधात कारवाई न करणे, ही तत्कालीन काँग्रेस सरकारची दुर्बलता होती !

काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकातून काँग्रेसला घरचे अहेर !

सलमान खुर्शिद यांनी पुस्तकाद्वारे केलेला हिंदुत्वाचा अवमान हा ‘पॅन इस्लाम’च ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन वाहिनी’

पुस्तके, चित्रपट, कविता आदींच्या माध्यमातून ‘जिहादी चळवळ’ चालवण्याचा हा प्रकार आहे. हा काँग्रेसचा वैचारिक जिहादी आतंकवाद आहे !

बलीदान व्यर्थ न ठरो !

‘भारत सैनिकीदृृष्ट्या पाकच्या कित्येक पटींनी वरचढ असूनही अजून किती दिवस सैनिकांचे हकनाक बळी जाणार आणि किती दिवस त्यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करावे लागणार ?

पठाणकोटमधील सैन्यतळाच्या प्रवेशद्वारावर ग्रेनेडद्वारे आक्रमण

‘आतंकवाद्यांची निर्मितीकेंद्र असलेल्या पाकला नष्ट केल्यासच अशी आक्रमणे कायमची थांबतील’, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी आतंकवाद्यांचा नायनाट करावा, अशी जनतेची अपेक्षा !

भारतापासून नव्हे, तर अंतर्गत धार्मिक कट्टरतावाद्यांपासून पाकला धोका ! – पाकच्या मंत्र्याचे सुतोवाच

पाकला उशिरा का होईना हे लक्षात आले; मात्र पाक या धार्मिक कट्टरतावादावर कारवाई करू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे !

काँग्रेसींचा राजकीय ‘अंत’ !

आता ‘हिंदुत्वाचा जागर होणे’ ही काळाची आवश्यकता आहे. काळाची पावले ओळखून खुर्शीदसारख्यांचा भरणा असणार्‍या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनो आतातरी सिद्ध व्हा !

आयसिस-खुरासानची पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची चेतावणी !

‘आयसिस-के’ने पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची जी चेतावणी दिली आहे, ती गंभीरपणे घेणे आवश्यक आहे; कारण अफगाणिस्तानमध्येच नाही, तर पाकिस्तानमध्येही हिंसाचार वाढला आहे.’

बैठकीत मांडलेल्या सूत्रांशी आम्ही सहमत आहोत  ! – तालिबान

भारताच्या पुढाकाराने १० नोव्हेंबर या दिवशी देहली येथे भारतासह ८ आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर बैठक आयोजित करण्यात आली होती.

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलीस हवालदाराची गोळ्या झाडून हत्या

जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या !