इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे शासकीय अनुदान रहित करा अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू !
‘भाभासुमं’ने म्हापसा येथील गांधी चौकात केलेल्या धरणे आंदोलनात ही चेतावणी देण्यात आली.
‘भाभासुमं’ने म्हापसा येथील गांधी चौकात केलेल्या धरणे आंदोलनात ही चेतावणी देण्यात आली.
गोवा राज्य गोवा मुक्तीचे ६० वे वर्ष साजरे करत आहे, तरीही पोर्तुगिजांच्या सालाझारशाहीपासून गोवा मुक्त करण्यासाठी भारतीय सेनेने वापरलेले रणगाडे बेळगावी येथे अजूनही दयनीय स्थितीत पडून आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च या दिवशी केलेल्या आत्महत्या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा सरवदे करणार आहेत. वन विभाग प्रधान मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी ३ एप्रिल या दिवशी आदेश काढले.
एका महानगरातील घटस्फोट घेणार्यांच्या संख्येवरून संपूर्ण भारतात या सामाजिक प्रश्नाने किती भीषण रूप धारण केले आहे, याचा अंदाज येऊ शकतो. ‘केवळ धर्मशिक्षणामुळेच कुटुंबसंस्था पर्यायाने समाजव्यवस्था बळकट होऊ शकेल’, असे म्हटल्यास चूक ते काय ?
उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याकडे अनुमाने ८२ कोटी रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवास स्थानाच्या बाहेर स्फोटकांसाठी वापरल्या जाणार्या जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पोलीस कोठडी ७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने २ एप्रिलपासून सातही दिवस सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
किल्ल्यावरील जगदीश्वर मंदिराच्या शेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये ही बांगडी सापडली. ही बांगडी ३५० वर्षांपूर्वीचा अनमोल ठेवा असल्याचे तज्ञांचे मत आहे.