उन्‍हाच्‍या आवश्‍यकतेचा विचार करून कुंड्यांची रचना करा !

निरनिराळ्‍या रोपांना असलेली उन्‍हाची आवश्‍यकता लक्षात घेऊन कुंड्यांची रचना केल्‍यास ते अधिक लाभदायक होऊ शकते.

‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे ‘फेसबुक’ आणि ‘यु ट्यूब’द्वारे थेट प्रक्षेपण !

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे ‘फेसबुक पेज’, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ वाहिनीद्वारे करण्यात आले. याचा ४ सहस्र ५००, तसेच ४ सहस्र जणांनी लाभ घेतला.

कफाच्‍या विकारांवर उपयुक्‍त सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण

थंडी पडणे न्‍यून झाल्‍यावर सकाळी आणि सायंकाळी सनातन शुंठी चूर्ण मधात किंवा कोमट पाण्‍यात मिसळून घ्‍यावे किंवा चहा किंवा कशाय यांमध्‍ये घालून उकळून प्‍यावे. असे केल्‍याने कफाचे विकार आटोक्‍यात रहाण्‍यास साहाय्‍य होते.

अनेक समस्‍यांवर औषध असलेल्‍या नागवेलीची (विड्याच्‍या पानांच्‍या वेलीची) लागवड कशी करावी ?

प्रत्‍येक घरात जसे तुळशीचे रोप असते, तशीच नागवेलही असायला हवी. केवळ खाण्‍यासाठीच नव्‍हे, तर आपल्‍या प्रत्‍येक धार्मिक सण-समारंभामध्‍ये विड्याच्‍या पानांची आवश्‍यकता असते

महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने मिरज येथे कीर्तन महोत्‍सव, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – माधवराव गाडगीळ

समर्थभक्‍त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्‍वेश्‍वर ट्रस्‍ट यांच्‍या वतीने महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने काशी विश्‍वेश्‍वर देवालय येथे १४ ते १७ फेब्रुवारीपर्यंत कीर्तन महोत्‍सव, तसेच विविध कार्यक्रम यांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !

सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोेचवण्‍यासाठी प्रयत्न करा ! अखिल विश्‍वात धर्माधिष्‍ठित हिंदु राष्‍ट्राची पायाभरणी करण्‍यासाठी आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्‍यात सनातनने प्रकाशित केलेल्‍या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे.

‘साधी रहाणी आणि उच्‍च विचारसरणी’ असलेल्‍या सनातनच्‍या १०९ व्‍या संत पू. (डॉ.) (श्रीमती) शरदिनी कोरे (वय ८० वर्षे) !

सनातनच्‍या १०९ व्‍या संत पू. (डॉ.) (श्रीमती) शरदिनी कोरे यांची सुश्री (कु.) कल्‍याणी गांगण हिला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

देशभरात हलालवर बंदी घालण्‍यात समितीचा ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ आघाडीवर असेल ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

समितीच्‍या वतीने येथे २९ जानेवारी या दिवशी २ दिवसांचे ‘राज्‍यस्‍तरीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ आयोजन करण्‍यात आले होते. या अधिवेशनाला सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्‍थिती होती.

कळंबोली (रायगड) येथे सनातन संस्‍थेकडून ‘तणावमुक्‍त जीवन’ या विषयावर मार्गदर्शन !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्‍यात आले होते. उपस्‍थित जिज्ञासूंनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. आरोग्‍य चांगले रहाण्‍यासाठी श्री. पारस सर यांनी वेगवेगळ्‍या पद्धतीने शरिरावर होणारे आजार आणि त्‍यावरील उपाययोजना याविषयीही मार्गदर्शन केले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मोहिमेसाठी जाणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्थेकडून शुभेच्छा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा अर्थात् मोहीम ही २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्री भीमाशंकर ते श्री शिवनेरी (मार्गे श्री वरसुबाई) अशी होत आहे. या मोहिमेसाठी सांगलीतून धारकरी २८ जानेवारीला रवाना झाले.