Acharya Vidyasagar Maharaj : जैन संत आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांनी केला देहत्याग !
आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज दार्शनिक साधू होते. शिष्यवृत्ती आणि तपश्चर्या यांसाठी त्यांची ओळख होती. त्यांनी राजस्थानमध्ये दीक्षा घेतली; पण त्यांनी बहुतेक वेळ बुंदेलखंड भागामध्ये वास्तव्य केले.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात संतांची वंदनीय उपस्थिती !
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव आणि वसई येथील परशुराम तपोवन आश्रमाचे पूज्य भार्गवश्री बी.पी. सचिनवाला उपस्थित होते.
१०० वर्षे अव्याहतपणे कीर्तन होणारा सांगली येथील प.पू. केळकर महाराजांचा मठ आणि त्या निमित्ताने होत असलेला कीर्तन शताब्दी महोत्सव !
श्रीरामनिकेतन येथे अनेक संत-महंत, प्रवचनकार, कीर्तनकार यांचे चरणस्पर्श झाले आहेत. येथे कीर्तन शताब्दी महोत्सव १३ फेब्रुवारीपासून चालू होत आहे ! या महोत्सवाच्या निमित्ताने प.पू. केळकर महाराज यांच्या घराण्याची परंपरा आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी येथे देत आहोत !