इतर पंथ आणि श्राद्ध
प्रश्न : श्राद्ध करणे, हे हिंदूंनाच बंधनकारक आहे का ? पाश्चात्त्य देशांमध्ये त्यांचा देव (गॉड) त्यांना पीडा देत नाही का ?
उत्तर : इतर सर्व उपासना संप्रदाय आहेत. त्या संप्रदायानुसार श्राद्ध नसले, तरी त्या मृत व्यक्तीच्या थडग्याजवळ बसून ते प्रार्थना करतात.