गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाचा नामजप करा !

श्री गणेशचतुर्थीला, तसेच गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजे अनंत चतुदर्शीपर्यंत गणेशतत्त्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा १ सहस्रपटीने कार्यरत असते. गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हा जप सतत करा.

( संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति – भाग १’)