कलेसाठी कला हवी !

कलेसाठी कला हवी !

केक आकर्षक दिसण्यासाठी काही वेळा पृथ्वी, बाहुली, गळ्यातील सोनसाखळी इत्यादी विविध प्रकारच्या संकल्पना त्यात वापरलेल्या असतात. हे केक नंतर सुरीने कापण्यात येतात. अशा कलाकृतींवर सुरी फिरवणे कितपत योग्य ?

कुपोषणाची समस्या कधी संपणार ?

कुपोषणाची समस्या कधी संपणार ?

ज्या बालकांच्या जोरावर आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पहात आहोत, तेच बालक जर अशक्त असेल, तर आपण जागतिक महासत्ता कसे होणार ? त्यामुळे देशातून कुपोषण कायमचे हद्दपार होण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्यात !

वृद्धांची उपेक्षा थांबवा !

वृद्धांची उपेक्षा थांबवा !

वृद्ध नागरिक हे समाजाचा एक घटक आहेत. त्यामुळे त्यांचे दायित्व ओघाने सरकारकडेच येते. त्यांचे आश्रयस्थान जर कुणी कह्यात घेऊ पहात असेल, तर त्यांना न्याय देणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे.

ढगफुटी (क्लाऊड बस्टी)!

ढगफुटी (क्लाऊड बस्टी)!

काही वर्षांपूर्वी केवळ हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये होणारी ढगफुटी (क्लाऊड बस्टी) आता देशात अनेक ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातही ढगफुटीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे.

ब्राह्मणद्वेषाची कीड दूर व्हावी !

ब्राह्मणद्वेषाची कीड दूर व्हावी !

पुणे शहराच्या काही भागांतील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिखाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे लिखाण त्वरित पुसले…

क्षुल्लक वादाची परिणती गुन्हेगारीत !

क्षुल्लक वादाची परिणती गुन्हेगारीत !

समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे. शासन, प्रशासन आणि धर्मशिक्षण देणे या तीनही स्तरांवर प्रयत्न झाल्यास गुन्हेगारी नष्ट होऊ शकते !

परिवहनचे खासगीकरण कशासाठी ?

परिवहनचे खासगीकरण कशासाठी ?

आतापर्यंत महापालिका परिवहन उपक्रमामध्ये झालेल्या हानीसाठी जे कुणी उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासह परिवहन विभागाची घडी बसवण्यासाठी प्रभावी उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

प्रामाणिक विद्यार्थ्यांची व्यथा !

प्रामाणिक विद्यार्थ्यांची व्यथा !

प्रामाणिक विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करतांना प्रत्येक विद्यार्थी हा प्रामाणिकच असेल, असे चित्र निर्माण करायला हवे. विद्यार्थ्यांसाठीच्या ध्येयाच्या वाटा भारतीय शिक्षणप्रणालीत मिळतील, हे मात्र निश्चित !

वेदपाठशाळांना राजाश्रय हवा !

वेदपाठशाळांना राजाश्रय हवा !

जर मदरशांना अनुदान मिळते, तर प्राचीन ऋषिमुनींचा थोर वारसा जपणार्‍या वेदपाठशाळांनाही अनुदान मिळायला हवे. सरकारने यावर कृतीशील विचार करावा, हीच अपेक्षा !