षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा !
षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर श्री जोतिबा देवाची सोहम कमळातील राजेशाही खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.
षष्ठीला श्री महालक्ष्मीदेवीची गरुड वैष्णवी रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर श्री जोतिबा देवाची सोहम कमळातील राजेशाही खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मानकर्यांच्या उपस्थितीत ललितापंचमीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवी आणि त्र्यंबोलीदेवी भेट यात्रा पार पडली.
नवरात्रात तृतीयेला कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची कौमारी मातृका रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती, तर जोतिबा देवाची राजेशाही थाटामधील खडी सालंकृत महापूजा बांधण्यात आली होती.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तृतीयेला श्री तुळजाभवानीदेवीची रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.
मागणीचे निवेदन ‘श्री अंबाबाई भक्त समिती’ आणि ‘पतित पावन संघटना’ यांच्या वतीने जुना राजवाडा येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत पोलिसांनी पेठ वडगाव येथील बाळासाहेब कुरणे आणि सुरेश लोंढे या दोघांना कह्यात घेतले आहे.
भाविकांची वाढती संख्या पहाता ८ ऑक्टोबर या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर ९०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.
नवरात्रात द्वितीयेला कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची माहेश्वरी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती. शुंभ-निशुंभ दैत्यांच्या वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी देवाची मूर्तीमंत शक्ती प्रकट झाली.
राज्यातील ७ ऑक्टोबरपासून सर्व मंदिरे उघडल्याने, तसेच श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मंदिरात गर्दी होती.
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिरावर विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे.