श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव !

कोल्हापूर, ११ नोव्हेंबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. १० नोव्हेंबर म्हणजे किरणोत्सवाच्या दुसर्या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरात सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत आली यानंतर डाव्या बाजूने ती लुप्त झाली. प्रारंभीकाळात सूर्यकिरणांची क्षमता चांगली होती; मात्र किरणांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर काही ढग आल्याने किरणोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात अल्प तीव्रतेची किरणे मंदिरात आली होती. असे असले, तरी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने पार पडला.
सिंहस्थ कुंभपर्वासाठी नाशिक येथे तात्पुरते उपजिल्हाधिकारी नेमणार !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
श्री सत्यसाईबाबांच्या रथासह चरण पादुकांचा नगर शहरासह उपनगरांत विहार
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
लोकलगाडीत एकावर कोयत्याने आक्रमण करून प्रवासी पसार !