Snow On The Moon:चंद्रावर अपेक्षेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ !
चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. पूर्वी केलेल्या गणनेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ आहे; परंतु तो भूमीच्या खाली असून भूमी खोदल्यानंतर तो बाहेर काढता येऊ शकतो.
चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. पूर्वी केलेल्या गणनेपेक्षा ५ ते ८ पट अधिक बर्फ आहे; परंतु तो भूमीच्या खाली असून भूमी खोदल्यानंतर तो बाहेर काढता येऊ शकतो.
हे तलाव फुटले, तर त्यांतील पाण्यामुळे मोठा पूर येऊन मोठी हानी होऊ शकते, हे पहाता सरकारने त्यावर आतापासूनच उपाययोजना काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
अंतराळ क्षेत्रात भारताने लक्षणीय झेप घेतली आहे. वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ‘चांद्रयान’ मोहिमेने तर इतिहास रचला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थुथुकुडी येथे १७ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी कुलशेखरपट्टणम् येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रोच्या) नवीन प्रक्षेपण केंद्राची पायाभरणीही केली.
द्रमुकला याविषयी केंद्र सरकार आणि जनता यांनी जाब विचारणे आवश्यक आहे ! तसेच याविरोधात पोलिसांत गुन्हाही नोंदवण्यास भाग पाडले पाहिजे !
पंतप्रधान मोदी यांनी केली घोषणा ! रशिया, अमेरिका आणि चीन यांनंतर स्वबळावर असे करणारा भारत हा चौथा देश असणार आहे.
१ मार्चपर्यंत चालणार्या या परिषदेत व्याख्याने, प्रदर्शन आणि वैज्ञानिकांसह संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. परिषदेमध्ये देशातील अनेक वैज्ञानिक, उद्योगिक संस्थांचे अिधकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
भारताच्या पुढील मंगळ ग्रह मोहिमेत हेलिकॉप्टरचाही समावेश असू शकतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. मंगळावर ‘लँडर’द्वारे ‘हेलिकॉप्टर’ पाठवण्याची इस्रोची योजना आहे.
‘फ्युल सेल’ तंत्रज्ञान ! विशेष म्हणजे ऊर्जा निर्माण करण्याच्या या प्रक्रियेत शुद्ध पिण्याचे पाणीही बनते. त्याचा उपयोग अंतराळात जाणार्या मानवाला होणार आहे. इस्रोचे हे मोठे यश आहे !
या मोहिमेचे आयुष्य अनुमाने ५ वर्षांचे असेल. ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे.