८ महिने ते २ वर्षे वयाच्या बालकांचा आहार
८ महिने ते २ वर्षे वयाच्या बालकांना आहार म्हणून पाकीटबंद पदार्थ सोडून काय देता येईल ? याची सूची येथे देत आहोत.
८ महिने ते २ वर्षे वयाच्या बालकांना आहार म्हणून पाकीटबंद पदार्थ सोडून काय देता येईल ? याची सूची येथे देत आहोत.
व्यायामाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल. या लेखात आपण ‘कामामुळे येणार्या थकव्यामध्ये (बर्नआऊट) व्यायाम का आवश्यक आहे ?’, यांविषयी जाणून घेऊया.
‘समाजातील काही लोक रस्त्यावर विक्रीला ठेवलेले किंवा हॉटेलमधील तेलकट आणि मसालेदार पदार्थ आवडीने अन् पुष्कळ खातात. असे पदार्थ खाल्ल्यावर ते आजारी पडतात किंवा त्यांना शारीरिक त्रास चालू होतात. तेव्हा ते वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) येतात.
मंत्रालयाने लठ्ठपणाच्या संदर्भात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व अधिकृत स्टेशनरी (लेटरहेड, लिफाफे, नोटपॅड, फोल्डर्स) यांवर आरोग्यविषयक संदेश छापण्याचे आवाहन केले आहे.
‘आधुनिक वैद्य आणि रुग्ण यांच्यातील नाते प्रेम अन् श्रद्धा यांवर आधारित असते. सध्या आपण समाजात बघतो की, बर्याच वेळा रुग्ण वैद्यांवर अविश्वास दाखवतात.
मुळात कच्चे खाणे, हे गवत खाणार्या प्राण्यांचे जेवण आहे, ज्यांच्यात ते पचवण्यासाठी आवश्यक ‘एन्झाईम’ ‘सेल्यूलेज’ असते, माणसात ते नसते.
हृदयाच्या क्षमतेसाठी उंच उड्या मारणे, वेगाने चालणे, धावणे किंवा सायकलिंग करता येते. बळ वाढवण्यासाठी बैठका, दंड किंवा थोडे वजन उचलून करायचे व्यायाम उपयुक्त ठरतात.
राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिकृतरित्या ‘एआय’ वापरास मान्यता दिली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात या प्रणालीवर काम करणारा पहिला जिल्हा ठरला आहे.
या विज्ञापनात योगऋषयी रामदेवबाबा स्वतः असे म्हणतांना दिसत आहेत की, ज्यांना आयुर्वेद आणि वेद यांचे ज्ञान नाही, ते पारंपरिक च्यवनप्राश कसे बनवू शकतात ?
मानसिक आरोग्य चांगले रहात असल्याचा, चिडचिडेपणा घटत असल्याचा आणि एकाग्रता वाढत असल्याचा दावा !