सोलापूर येथील श्री. आनंद गांगजी यांना रामनाथी आश्रमातील चंडी यागाच्या दुसर्‍या दिवशी आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवा निमित्त रामनाथी आश्रमात १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी चंडी याग होता. चंडी यागाच्या दुसर्‍या दिवशी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

हिंदूंनो ! अजिंक्य समाज आणि त्यांचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यास पात्र असते, हे लक्षात घ्या !

विजयादशमीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश ! हिंदूंनो, जो समाज अजिंक्य असतो, त्याचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यासाठी पात्र असते, हे लक्षात ठेवा ! म्हणूनच विजयादशमीच्या निमित्ताने हिंदु समाजाला अजिंक्य करण्याचा कृतिशील संकल्प करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्रीरामरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने त्यांची अनन्यभक्ती करूया !

‘हे श्रीहरि, हे गुरुदेव, आम्हा सर्व साधकांना या विजयादशमीच्या निमित्ताने भक्तीरूपी आशीर्वाद द्या. ‘काळ कसाही असो, परिस्थिती कशीही असो’, आम्हाला तुमची अखंड भक्ती करण्याची कृपा करावी.

प्रत्येकाने साधना करणे अनिवार्यच !

‘व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा गाव, गावापेक्षा राष्ट्र आणि राष्ट्र्रापेक्षा धर्म सर्वश्रेष्ठ आहे; कारण फक्त धर्मच मोक्ष देऊ शकतो, तर इतर सर्व मायेत अडकवतात ! म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

साधनेमुळे अनिष्ट शक्तींचा फारसा त्रास न होणे

साधना केल्यामुळे ईश्वरी शक्तीची प्राप्ती होऊन अनिष्ट शक्तींचे त्रास अल्प प्रमाणात होतात. शरिरावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण होऊनही त्यांना त्याचा फार काही त्रास जाणवत नाही.

चंडीयागाच्या वेळी सप्तशती पाठातील श्लोक चालू असतांना वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) !

‘‘सुदर्शनचक्र पिवळे असते. या चित्रात हे सर्व रंग कसे आहेत ?’’ यावर पू. वामन म्हणाले, ‘‘हे सर्व रंग त्यात असतात; पण आपल्याला ते दिसत नाहीत. सगळे देवबाप्पा असतात ना !’’

साधकांच्या प्रगतीत आनंद घेणारे एकमेवाद्वितीय गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांचे मी काढलेले पहिलेच छायाचित्र योग्य आल्यावर ते म्हणाले, ‘‘आज तू पहिल्याच प्रयत्नात पास झालास. शाब्बास !

वाराणसी आश्रमात झालेल्या ‘श्री वाराहीदेवी यज्ञा’च्या वेळी तेथील साधिकांना आलेल्या अनुभूती !

यज्ञाच्या ३ दिवस आधी मला शारीरिक अस्वास्थ्य जाणवत होते; परंतु यज्ञ झाल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून मला काहीच त्रास जाणवला नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या दैवी वाणीतील भक्तीसत्संग ऐकल्यावर चेन्नई येथील सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना आलेल्या अनुभूती !

अकस्मात् एक लहान मुलगी येऊन माझ्या मांडीवर काही क्षण बसली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला अन् माझी भावजागृती झाली.

एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार !

‘मानवाचा जन्म का झाला ? जन्मापूर्वी तो कुठे होता ? मृत्यूनंतर तो कुठे जातो ? इत्यादी विषयांची थोडीफारही माहिती नसणारे पाश्‍चात्त्य आणि साम्यवादी मानवजातीचे प्रश्‍न कधी सोडवू शकतील का ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरेच नव्हे, तर त्यांतील अशुभ कसे टाळायचे, हे ज्ञात असलेला एकमेव हिंदु धर्मच मानवजातीचा तारणहार आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले