गुरुपौर्णिमेच्या सेवा करतांना आणि प्रत्यक्ष गुरुपौर्णिमेच्या दिवशी दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील साधकांना आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना भावजागृती होऊन पुष्कळ चैतन्य जाणवणे

गुरुपौर्णिमेच्या सेवा करतांना आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दापोली (रत्नागिरी) येथील साधकांना आलेल्या अनुभूती 

गुरुपौर्णिमेच्या सेवेला आरंभ केल्यापासून मनात केवळ सेवेचे विचार होते. माझ्या मनात ‘मी गुरूंची चरणसेवा करत आहे’, असा भाव सातत्याने होता. त्यामुळे सेवा करतांना सेवेतील आनंद मिळाला.

अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !

या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तन, मन आणि धन यांचा अधिकाधिक त्याग करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्वांना लाभली आहे. त्यामुळे जिज्ञासू, तसेच हितचिंतक यांनी ‘धर्मप्रसाराचे कार्य करणे आणि त्यासाठी धन अर्पण करणे’, यांद्वारे गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा.

गुरुपौर्णिमा आणि श्री गुरु यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व !

‘आषाढ पौर्णिमेचा दिवस हा ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘व्यास जयंती’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ‘गुरुपूजन’ केले जाते. महर्षि वेदव्यास हे पराशरऋषि आणि सत्यवती यांचे सुपुत्र होते.

गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक

गुरुप्राप्ती झाली आणि गुरुमंत्र मिळाला की, गुरुकृपेला आरंभ होतो. ती अखंड टिकवून ठेवण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना आयुष्यभर सातत्याने करीत रहाणे आवश्यक असते. 

गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक

गुरूंना त्यांच्या गुरूंकडून ज्ञान विनामूल्य मिळालेले असल्याने तेही ते विनामूल्यच देतात !

गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक

गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्‍याचदा टाळतो !