कष्टाळू, सहनशील आणि सतत सकारात्मक राहून खडतर प्रारब्धाला धिराने सामोरे जाणार्या बेळगाव येथील श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली (वय ७० वर्षे) !
खडतर प्रारब्धाला धिराने सामोरे जाणार्या बेळगाव येथील श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांची सौ. विजयालक्ष्मी आमाती यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.