सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या खोलीत पुष्‍कळ चैतन्‍य अनुभवणे

‘माझ्‍याकडे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांंच्‍या खोलीमध्‍ये जाऊन प्रतिदिन श्री रामरक्षा स्‍तोत्र आणि ‘श्री हनुमद्वडवानल’ स्‍तोत्र पठणाची सेवा असते. मला ही सेवा करण्‍यामध्‍ये आनंद मिळतो. परम पूज्‍य गुरुदेवांच्‍या कृपेने मनाची स्‍थिती अनुभवता आली. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

साधकांची साधना होण्‍यासाठी अपार कष्‍ट घेणारे, साधकांना आपला अमूल्‍य सहवास देऊन आणि दिव्‍य अनुभूती देऊन घडवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या समवेत सुखासनावर बसण्‍याची चूक करणे आणि तरीही तेथून निघतांना गुरुदेवांनी प्रेमानेे पाठीवरून हात फिरवणे

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सातारा येथील कु. राधा सुनील दळवी (वय ८ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राधा सुनील दळवी ही या पिढीतील एक आहे ! ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली सातारा येथील कु. राधा दळवी (वय ८ वर्षे) ! सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला … Read more

साधकांची साधना होण्यासाठी अपार कष्ट घेणारे, साधकांना आपला अमूल्य सहवास देऊन आणि वेळोवेळी आधार देऊन त्यांना घडवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

‘वर्ष १९८४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे माझ्या जीवनात येऊन त्यांनी मला प्रत्यक्ष सहवास दिला. त्यांनी मला पुनःपुन्हा साधना सांगून माझ्याकडून ती करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मला विविध संधी उपलब्ध करून दिल्या.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा आणि अनन्‍य भोळा अन् उत्‍कट भाव असलेल्‍या पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे !

पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्‍या १२२ व्‍या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे ५ जुलै या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध झाले. त्‍या निमित्ताने त्‍यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या मंगलमय रथोत्‍सवाच्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

‘श्रीविष्‍णु सराव पहात आहे’, असे मला दिसत होते. त्‍यामुळे माझा भाव जागृत होत होता.

प्रेमळ, उत्‍साही आणि झोकून देऊन सेवा करणारे सांगली येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) !

आषाढ कृष्‍ण पंचमी (७.७.२०२३) या दिवशी श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांचा ७९ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलींना लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

मिरज (जिल्‍हा सांगली) येथील सेवाभावी वृत्तीचा आणि विनम्र असलेला कु. राम राघवेंद्र आचार्य (वय १७ वर्षे) याने गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. राम आचार्य हा या पिढीतील आहे !

प.पू. भक्‍तराज महाराज यांनी श्रीमती अंजली कुलकर्णी यांना काव्‍यातून मार्गदर्शन करणे !

शब्‍द हे दिले, तव कृपा असे निरंतर ।
भावजागृतीतून दिले, सदैव अनुसंधान ।