अनिष्‍ट शक्‍तींच्‍या आवरणामुळे ‘आश्रमात श्राद्धविधी करू नये’, असे वाटणे; परंतु सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने श्राद्धविधी केल्‍यावर साधक आणि पितर यांना आनंद मिळाल्‍याचे जाणवणे

‘मी देवद आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे. मी गणेशोत्‍सवासाठी सासवड (जिल्‍हा पुणे) येथे घरी गेलो होतो. त्‍या ८ – १० दिवसांत माझे शरीर फार जड झाल्‍यासारखे वाटत होते.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाची साधिका कु. अंजली कानस्‍कर  हिला नृत्‍याचा सराव करतांना, तसेच अन्‍य वेळी आलेल्‍या विविध अनुभूती

वर्ष २०२१ मध्‍ये शिवाच्‍या दोन गीतांवर नृत्‍य बसवले होते. त्‍या नृत्‍यांच्‍या सरावाच्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील साधकांनी केलेला सूक्ष्मातील एक प्रयोग, त्‍याचे विश्‍लेषण आणि निष्‍कर्ष !

साधकांना एक पाकीट दिले आणि त्‍यांना ‘ते पाकीट नमस्‍काराच्‍या मुद्रेतील हातांमध्‍ये २ मिनिटे धरून काय जाणवते ?’, हे अभ्‍यासायला सांगितले. नंतर त्‍यांना दुसरे एक पाकीट देऊन ‘तेही वरीलप्रमाणे नमस्‍काराच्‍या मुद्रेत २ मिनिटे धरून काय जाणवते ?’, हे अभ्‍यासायला सांगितले.

रत्नागिरी येथील आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) झालेले त्रास आणि आलेल्‍या अनुभूती

अग्‍निहोत्र घेण्‍यासाठीच्‍या विधींना आरंभ झाल्‍यावर शरिराला हलकेपणा जाणवत होता. ‘मी एका वेगळ्‍याच वातावरणात आहे’, असे वाटत होते.

देवा, तूच असशी माय-बाप, धनी ।

‘श्री गुरूंचे रूप पहाण्‍यासाठी मन आतुरलेले असते. त्‍यांना पाहिल्‍यावर मनाची स्‍थिती एकदम पालटून जाते. केवळ दर्शनमात्रे कृपावर्षाव करणार्‍या श्री साईंच्‍या (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या) चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

वर्ष २०२२ मधील गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी साधकांना आलेल्‍या अनुभूती !

सर्व साधकांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा सामूहिक नामजप करायला सांगितल्‍यावर कृतज्ञता व्‍यक्‍त झाली आणि नामजप माझ्‍या पितरांपर्यंत पोचत असून ते मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्‍हा नामजप भावपूर्ण होत होता.

सनातन धर्म म्‍हणजेच ईश्‍वर होय !

नको राग नको कुणाचा हेवा । शिकायचे अध्‍यात्‍म हाच ठेवा ॥ सनातनची कीर्ती जगी करूया । हेचि दान आम्‍हा देगा देवा ॥

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर साधिकेचा कंबरदुखीचा त्रास न्‍यून होणे

मला कंबरदुखीचा तीव्र त्रास चालू झाला.त्‍यानंतर मी मला होत असलेल्‍या त्रासाविषयी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्‍हा त्‍यांनी मला प्रतिदिन २ घंटे नामजप करायला सांगितला.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी स्‍वतः वापरलेली कापडाची लहान वळकटी साधिकेला वापरण्‍यास दिल्‍यावर तिला आलेल्‍या अनुभूती !

‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मणक्‍याचा त्रास दूर होण्‍यासाठी स्‍वतः वापरलेली कापडाची लहान वळकटी मला वापरण्‍यासाठी दिली. त्‍यानंतर आलेल्‍या अनुभूती दिल्‍या आहेत. 

सनातन प्रभात’मध्‍ये ‘डोळे येणे’ या विकारावर दिलेला नामजप केल्‍यावर डोळ्‍यांचा त्रास अल्‍प होणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेल्‍या सूचनेत दिल्‍यानुसार नामजप केल्‍यावर डोळ्‍यांचा त्रास अल्‍प झाला