गुन्हा झाला; पण शिक्षा नाही ! असे कसे ?

कोणत्या घटनांमध्ये गुन्हा नोंद होऊ शकत नाही ?, . . . महत्त्वाचे म्हणजे इथे नमूद केलेली सूत्रे अर्थातच न्यायालयामध्ये सिद्ध व्हावी लागतात. त्यानंतरच ते गुन्हे आहेत कि नाहीत ? हे सिद्ध होते.

‘कन्सिलिएशन’ (सामोपचार) : न्यायालयाच्या बाहेर वाद मिटवण्याची कायदेशीर पद्धत !

अहंकाराची जागा जर प्रेम आणि विवेक यांनी घेतली, तर वाद मिटून सुसंवाद निर्माण होतो. दोन्ही दावेदारांमधील अहंकार बाजूला सारून मध्यस्थी करून वाद संपुष्टात आणण्याचे काम ‘कन्सिलिएटर’ करतात.

‘नामनिर्देशित’ व्यक्ती ही खात्याची मालक नव्हे, तर रखवालदार आहे, हे लक्षात घ्या !

अनेक वर्षे वृत्तपत्रांमध्ये कायद्याविषयी लिखाण करतांना मला अनेक सन्माननीय वाचकांचे दूरभाष येत असतात. त्यामुळे त्यांच्या शंकांचे निरसन होते, तसेच कायद्याच्या माहितीचे आदान-प्रदानही होते.