रामनाथी आश्रमात नवरात्रातील आठव्या दिवशी (३.१०.२०२२ या दिवशी) झालेल्या चंडीयागांतर्गत ‘देवी होमा’ च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती
याग चालू झाल्यावर आरंभी मला चांगले वाटत होते. नंतर मला थकवा येऊ लागला. माझ्या अंगातील शक्ती गेल्यासारखे झाले.
याग चालू झाल्यावर आरंभी मला चांगले वाटत होते. नंतर मला थकवा येऊ लागला. माझ्या अंगातील शक्ती गेल्यासारखे झाले.
यज्ञाच्या ३ दिवस आधी मला शारीरिक अस्वास्थ्य जाणवत होते; परंतु यज्ञ झाल्यानंतर दुसर्या दिवसापासून मला काहीच त्रास जाणवला नाही.
अकस्मात् एक लहान मुलगी येऊन माझ्या मांडीवर काही क्षण बसली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला अन् माझी भावजागृती झाली.
‘देव हा भावाचा भुकेला असतो. तुम्ही काहीही केलेले असेल आणि त्यामध्ये तुमचा निर्मळ भाव असेल, तर तुम्ही जी गोष्ट करता ती देव आनंदाने स्वीकारतो.