६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) हिला गौरी-गणपतीच्या काळामध्ये आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
‘गौरी घरात आणतांना त्यांच्या मागून पांढर्या रंगाचा प्रकाश येत आहे’, असे मला दिसले.
‘गौरी घरात आणतांना त्यांच्या मागून पांढर्या रंगाचा प्रकाश येत आहे’, असे मला दिसले.
प्रत्येक क्षणी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कधी दर्शन घडणार ?’, असे वाटत होते आणि अकस्मात् त्यांचे भावपूर्ण दर्शन घडले. गुरुदेवांनी माझ्याकडे बघून स्मितहास्य केले. ते बघून माझे मन भरून आले. या जिवावर एवढी कृपा करून त्यांनी मला धन्य केले.’
महानंद यादव असे या हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी त्यांना गंभीर स्थितीत गोरखपूरमधील रुग्णालयात भरती केले; मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.