श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीमध्ये आजपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आणि सनातन संस्थेच्या कार्याविषयी जे महर्षींनी सांगितले आहे, त्याचे विवेचन करायला गेलो; तर ती एक ‘महर्षि गीताच’ होईल.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गौरव विशेष पुरवणी’ वाचत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या यज्ञाच्या वेळी हिना अत्तराची आहुती देतात, तेव्हा जसा सुगंध येतो, तसा सुगंध मला येत होता. तेव्हा माझ्या अंतर्मनात प्रसन्नता आणि आनंद जाणवत होता. त्या सुगंधामुळे मला घरात शांतता जाणवत होती.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने

‘एकदा एक साधक चारचाकीमध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत बसला असतांना तो मनात एक भजन गुणगुणत होता. त्याच क्षणी शेजारी बसलेल्या सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूही तेच भजन म्हणू लागल्या.

आई-वडिलांची सेवा, तसेच वेद, शास्त्र, गुरुपरंपरा यांचे पालन करणाराच खरा हिंदु होय ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज, द्वारकापीठ

धर्मांतर रोखण्यासाठी आयोजित गोद्री (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या कुंभाचा समारोप !