निरपेक्ष प्रीतीचे मूर्तीमंत रूप असलेल्या आणि स्वतःच्या आचरणातून ‘प्रत्येक प्रसंगात शिष्याने कसे वागायला हवे ?’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवणार्‍या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर !

वर्ष १९९८ मध्ये मुंबईतील सेवाकेंद्रात सेवा करत असतांना सद्गुरु कु. अनुराधा वाडेकर यांच्याकडून साधिका सौ. जान्हवी शिंदे यांना शिकायला मिळालेली सूत्रे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणारी स्वर्गलोकातून जन्मलेली आणि ५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली बालसाधिका कु. शर्वरी विकास सणस (वय ५ वर्षे) !

कु. शर्वरी विकास सणस हिचा ५ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना भावप्रयोग करतांना आलेली अनुभूती

पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सौ. सुजाता रेणके ह्या साधिकेला कृतज्ञताभावाविषयी सांगितलेली सूत्रे व भावप्रयोग करतांना आलेली अनुभूती.

घराजवळ लावलेल्या तुळशीच्या रोपाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

घराजवळ लावलेली तुळशीची रोपे आपोआप जळणे आणि गुढीपाडव्याला तुळशीचे रोप लावल्यावर ‘त्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, ह्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

एका साधिकेला परात्पर गुरुदेवांचा सत्संग मिळणार आहे, हे कळल्यावर आनंद होणे आणि त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

‘गुरुमाऊलीच साधकांची क्षणोक्षणी काळजी घेतात’, याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

गाडीला अपघात होऊन डोक्याला मार लागणे आणि मलमपट्टी करतांना गुरुकृपेने मुळीच न दुखणे,याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

पुणे येथे नानासाहेब पेशवे यांच्‍या जन्‍मत्रिशताब्‍दी सोहळ्‍यानिमित्त पेशवे यांची मूर्ती आणि पवित्र जलकलश पूजन !

श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे स्‍मारक समितीच्‍या वतीने पेशवे यांचा जन्‍म त्रिशताब्‍दीचा मुख्‍य सोहळा त्‍यांच्‍या वडगाव मावळातील साते या जन्‍मगावी करण्‍यात आला. त्‍याचा प्रारंभ शनिवारवाड्यात झाला

ग्रामपंचायतीने वीजदेयक न भरल्‍याने वीजपुरवठा खंडित केल्‍यामुळे किल्ले सदाशिव गडावरील सदाशिव मंदिर अंधारात !

शिवभक्‍तांना अशी मागणी का करावी लागते ? ग्रामपंचायतीने शिवभक्‍तांची अडचण लक्षात घेऊन वीजदेयक लवकरात लवकर भरावे, ही अपेक्षा !

सातारा येथील मंगळवार तळ्‍यातील माशांचा गुदमरून मृत्‍यू !

प्रशासनाने माशांचा मृत्‍यू कशामुळे झाला याचे कारण शोधून त्‍यावर उपाययोजना काढावी आणि संबंधितांवर कारवाई करावी !