देवावर श्रद्धा आणि प्रेमभाव असणारे श्री. संदीप शिंदे अन् भावावस्थेत रहाणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड !

चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांना शुभविवाहानिमत्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

‘कोरोना’च्या आपत्काळातही सनातनच्या साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘कोरोना’च्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली. ‘कितीही जवळचे नातेवाईक असले, तरी या रोगाची लागण झाल्यावर कुणीही जवळ फिरकत नव्हते. तसा नियमच आहे; पण ‘आम्ही गुरु आणि गुरुकृपा सूक्ष्मातून सतत आमच्या समवेत आहे’, हे अनुभवत होतो.

श्री. दिलीप नलावडे यांना श्री. हर्षद आणि सौ. वेदश्री खानविलकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् आलेल्या अनुभूती !

सौ. वेदश्री आणि श्री. हर्षद खानविलकर यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त वेदश्रीच्या वडिलांना तिची अन् श्री. हर्षद यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘महासुदर्शन यागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

‘२३ ते २५.१०.२०१९ या कालावधीत रामनाथी आश्रमात महासुदर्शन याग झाला. त्या वेळी साधक पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्या अनुभूती देत आहोत . . .

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘उग्र प्रत्यंगिरायागा’च्या वेळी शरिरांत होणार्‍या वेदना नष्ट झाल्याचे अनुभवणे

‘४.११.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘उग्र प्रत्यंगिरा याग’ झाला. तेव्हा मला देवीचे मुख सिंहरूपात दिसत होते. ‘त्या वेळी देवी माझी पाठ, पाय आणि पोटर्‍या पहात आहे. देवी त्या भागातील अनिष्ट शक्ती बाहेर काढत आहे’, असे मला जाणवले.