सनातन संस्थेला दैवी ज्ञान मिळणारे साधक प्राप्त होण्यामागील कारणे !
‘पुढील गुणांमुळे सनातन संस्थेला दैवी ज्ञान मिळणारे सुश्री (कु.) मधुरा भोसले, श्री. राम होनप आणि श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हे तीन साधक मिळाले आहेत. त्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढीलप्रमाणे आहे.