श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने
साधकांनी कंटाळा न करता सतत आध्यात्मिक स्तरावर कठोर साधना केली, तर साधकांच्या जीवनरक्षणासाठी व्यय होणारी संतांची आणि परात्पर गुरुदेवांची शक्ती राष्ट्ररक्षणासाठी वापरली जाऊन ‘ईश्वरी राज्य’ लवकर येईल !