श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

​‘संत तुकाराम महाराज यांनी ‘नाम किती घ्यावे ?’, याविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिंक येणे, जांभई येणेआणि खोकला येणे, ज्यामुळे भगवंताचे नाम घेण्यात व्यत्यय येईल, इतकाही आमचा वेळ वाया न जावा.’’

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘मन शुद्ध असेल, तरच त्याचे मंदिर होते. जिथे शुद्धता असते, तिथे सात्त्विकता येते. सात्त्विक ठिकाणीच भगवंताचा वास असतो. ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलन-प्रक्रियेने मन शुद्ध अन् पवित्र झाल्याने देहात ‘मनमंदिर’ निर्माण होते.

…तरच हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल !

‘भारत ९०० वर्षे पारतंत्र्यात असल्याने हिंदूंच्या कित्येक पिढ्या गुलामगिरीत जगल्या. आता मनातील गुलामगिरीचे विष नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) स्थापना करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे केल्यावरच ४ – ५ पिढ्यांत राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी हिंदूंमध्ये अभिमान जागृत होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले      

हिंदु राष्ट्रात भारताचा गौरवशाली इतिहास शिकवला जाईल !

हिंदु राष्ट्रात भारताचा गौरवशाली इतिहास शिकवला जाईल !

इतर देशांचा इतिहास अधिकाधिक २ – ३ सहस्र वर्षांचा आहे, तर भारताचा लाखो वर्षांचा, युगायुगांचा आहे. हे शाळेत शिकवत नाहीत….

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

महर्षींनी साधकांना श्रद्धा वाढवायला सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘विविध त्रास होत असतांनाहीसाधक साधना करतच आहेत, अजून किती करणे अपेक्षित आहे ?’, असा प्रतिप्रश्न विचारणे

हास्यास्पद साम्यवाद !

‘आई-वडिलांचेही आपल्या सर्व मुलांवर सारखे प्रेम नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

मानवाचा संसाराशी तात्कालिक संबंध

ज्याप्रमाणे महासागरात वहात जाणारी दोन लाकडे कधी एकमेकांना भेटतात आणि काही काळाने विलग होतात, त्याप्रमाणे दोन माणसे काही काळासाठी एकत्र येतात आणि कालचक्राच्या गतीने विलग होतात.

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

आहाराचा मनावर होणारा परिणाम !

आहार पवित्र अथवा अपवित्र असल्यामुळे तो खाल्ल्यामुळे आपले मनही पवित्र अथवा अपवित्र बनते. भोजन करतांना उद्भवणारे मानसिक संस्कार आणि विचारांचे प्रकार यांचा खाल्लेल्या अन्नावर परिणाम होऊन मनाची विशिष्ट स्थिती होते.

महर्षींची साधकांसाठी संदेशसुमने !

महर्षींची साधकांसाठी संदेशसुमने !

साधकांच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करणारे प.पू. गुरुदेव ! प.पू. गुरुदेव आहेत, तर आपल्याला कोणत्याच रोगाचे भय नाही. दुर्धर रोगांतही गुरुदेव समवेत आहेत. साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करणारे एकमेव प.पू. गुरुदेवच आहेत.