शब्दांतील आणि शब्दावीण संवादातून ‘श्री गुरूंचे मनोगत’ जाणणार्‍या अन् ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित कृती करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

‘सप्तर्षींनी जीवनाडीपट्टी वाचनात सांगितले, ‘जेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या साधनेविषयी बोलतात, तेव्हा काही वेळा गुरुदेव हातवारे करून किंवा मुखावरील भावातून उत्तर देतात. ‘त्यांचा कोणत्या गोष्टीला होकार आहे ? आणि कोणत्या गोष्टीला नकार आहे ?’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या सेवेच्या कक्षाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

संत पंचतत्त्वांच्या स्तरावर कार्यानुरूप साहित्य न्यूनाधिक करतात किंवा सेवेच्या ठिकाणामध्ये आवश्यक ते पालट करतात. त्याचप्रमाणे संतांच्या खोलीमध्ये आवश्यकतेनुसार सगुण-निर्गुण ईश्वरी तत्त्व अन् संबंधित देवतांचे तत्त्व आणि सूक्ष्म लोक यांचे वायुमंडल प्रकारे निर्माण होते….

गुरुरूपात साक्षात श्रीविष्णु लाभले असल्याने प्रयत्न भरभरून करा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधनाविषयीचे अनमोल विचारधन !

सप्तर्षींनी अनेक नाडीपट्टी वाचनांतून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील अवतारी देवीतत्त्वाचा वर्णिलेला महिमा !

सध्या पृथ्वीवर ‘सच्चिदानंद परब्रह्म श्रीजयंत’, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ हे तीन अवतार असल्याने देवता, ब्रह्मांडातील सर्व नक्षत्रे, पंचमहाभूते, पंचाग्नी, सूर्य, चंद्र आणि ८८ सहस्र ऋषिमुनी या सर्वांची दृष्टी पृथ्वीकडे आहे.’

साधकांवर कृपावर्षाव करणारी आणि साधनेसाठी आश्वस्त करणारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वात्सल्यदृष्टी !

‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे सर्वच साधकांचे प्रयत्न व्हावेत आणि त्यासाठी साधकांना साहाय्य करण्याकरता मी सदैव तुमच्यासह आहे’, असे त्यांच्या प्रत्येक दृष्टीक्षेपातून आणि त्यांच्या वाणीतून जाणवत होते.

सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मुखमंडल अत्यंत तेजस्वी आणि ब्रह्मरंध्रावर प्रकाश दिसण्याच्या संदर्भातील दिव्य अनुभूती !

‘देवतांच्या किंवा संतांच्या चित्रात त्यांच्या मुखाभोवती प्रभावळ दाखवली जाते. ती प्रभावळ म्हणजे जिवातील देवत्व जागृत झाल्यामुळे देहातून होणारे तेजाचे प्रक्षेपण असते. व्यक्तीतील देवत्व जसजसे वृद्धींगत होते, तसतसे ते तेज मुखावर विलसू लागते….

अनेक दैवी कार्ये करणारा आणि निर्गुणाची अनुभूती देणारा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा कक्ष !

खोलीतून ‘एकाच वेळी अनेक दैवी कार्ये’ चालू असल्याचे मला जाणवते. हा साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीचा कक्ष आहे. ‘प्रत्येक प्राणीमात्राची उन्नती होण्यासाठीची शक्ती या कक्षातूनच कार्यान्वित होत असते’, असे मला जाणवते…..

साधकांना घडवण्याचे कार्य चैतन्याच्या स्तरावर करणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

त्या भगवंताचे रूप असूनही साधकांना सूत्रे सांगतांना ‘यात काही चुकले आहे का ? आणखी कसे असायला हवे ?’, असे विचारतात. साक्षात् भगवंत आपल्या स्तराला येऊन विचारतो, ही पुष्कळ मोठी गोष्ट आहे !

न केवळ सद्गुरु, तुम्ही कृपाळू माऊली । आपुल्या रूपे जगदंबा भूवरी अवतरली ।।

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सिंगबाळ साधकांच्या साधनेतील अडथळे सोडवण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक, स्थूल आणि सूक्ष्म अशा सर्वच स्तरांवर आधार देतात. त्यामुळे साधकांनाही त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते !

कवळे, फोंडा, गोवा येथील सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ८९ वर्षे) यांची भेट घेतली असता त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये

२०.९.२०२२ या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता मी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गोव्यातील रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या जवळच कवळे येथे रहाणार्‍या सनातनच्या सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना भेटायला गेलो होतो.