ब्रिटनचे पंतपधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण
ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे…..
ब्रिटीश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे…..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीमध्ये कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र आणि वाहतूक यांसंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी लादलेली नाही.
येथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची दिवसाढवळ्या आणि दळणवळण बंदी असतांनाही गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे……….
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ७५३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
देवस्थानकडून पैशांची अपेक्षा करणार्यांनी प्रथम स्वपक्षाची तिजोरी जनतेसाठी उघडावी
शेतमाल खरेदीदारांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेतली नसल्याने त्यांच्या या हलगर्जीपणामुळे मुंबईकरांवर कोरोनाचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
समाजास बाधक ठरणार्या व्यसनाधीनतेला वेळीच आळा बसायला हवा. पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा !
सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. नागरिक एकीकडे काळजी घेत आहेत, तर दुसरीकडे लोकांमधील स्वार्थी वृत्ती, निष्काळजीपणा दिसून येत आहे. असाच प्रकार आता सातारा शहरात पहायला मिळत आहे.
शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली.