यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराची निवड नाही !

याच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांनी वेळोवेळी या मतदारसंघावर आपला दावा केला आहे. त्यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याचेही स्पष्ट केले; पण त्या जागेवर अद्याप उमेदवार ठरला गेलेला नाही.

नागपूर येथे रश्मी बर्वे यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार !

४६ वर्षीय बर्वे यांनी स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि शेतीपूरक व्यवसाय असा दाखवला आहे. यातून वर्षाला ११ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळणार्‍या बर्वे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सव्वाचार कोटी रुपयांहून अधिक आहे.

शरद पवार यांच्या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली सूची घोषित !

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याविषयीची माहिती दिली.

पुणे येथील ‘रोझरी स्कूल’चे संचालक विनय अरहाना यांसह दोघे अटकेत !

सीआयडीच्या पथकाने कर्ज अपव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) दोघांना कह्यात घेतले. दोघांना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात उपस्थित करण्यात आले.

नवी मुंबईमध्ये ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बांगलादेशी घुसखोरांची समस्या समूळ नष्ट होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

पुणे येथे लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्माधांवर गुन्हा नोंद !

केवळ गुन्हा नोंद करून न थांबता अल्पवयीन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी डांबलेल्या गोवंशियांना कह्यात घेतले !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !

पुणे येथे घरफोड्या करणार्‍या मुंबईच्या २ धर्मांधांना मुंबई येथून अटक !

धर्मांधांची गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलीस कोणत्या उपाययोजना करणार ?
अल्पसंख्यांक म्हणून सरकार अनेक सोयी-सवलती देते, तरी गुन्ह्यांमध्ये त्यांचाच सहभाग अधिक असतो.

अकोला : पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६० हून अधिक महिला पोलिसांची प्रकृती बिघडली !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही जनतेला शुद्ध पाणी पुरवू न शकणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

Bharuch Love Jihad : भरुच (गुजरात) येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी आदिल अब्दुल पटेल याचा जामीन अर्ज फेटाळला !

हे आजच्या पिढीचे डोळे उघडणारे प्रकरण ! आदिलची जामिनावर सुटका झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल’, असे सांगत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला !