नऊ प्रकारच्या लोकांशी शत्रुत्व करू नये !

‘सशस्त्र लोकांशी निःशस्त्र लोकांनी शत्रुत्व करता कामा नये. अपराधी माणसाने आपले रहस्य जाणणार्‍याशी शत्रुत्व करता कामा नये.

सुवचने

‘आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंविना अन्य कुणावरही अतीविश्वास ठेवू नका आणि अतीसंशयही घेऊ नका.’ ‘आपल्यापेक्षा लहानांना भेटाल, तेव्हा करुणा ठेवा. आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तींना भेटाल, तेव्हा हृदयात आदर ठेवा.’

एका देवतेची पूजा, ही व्यष्टी साधना, तर धर्मकार्यासाठी अनेक देवतांची पूजा, ही समष्टी साधना !

‘साधनेमध्ये ‘व्यष्टी साधना’ (स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना) आणि ‘समष्टी साधना’ (समाजाच्या उद्धारासाठी करावयाची साधना) असे दोन प्रकार असतात…

‘ज्या आत्म्यात परिवर्तन होत नाही, तो परमात्याचा अंश मी आहे’, असे चिंतन करणारा साधक बंधनातून मुक्त होणे

मी परमात्म्याचा सनातन अंश आहे’, असे चिंतन करणारा साधक संसारात त्वरित निर्लेपभावास, निर्लेपपदास प्राप्त होतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार आवश्यक असे प्रथम ‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर लिखाण करणे आणि आता ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या विषयावर लिखाण करणे

समाजातील सर्वसाधारण व्यक्तीही साधक व्हावी, तिने साधनेकडे वळावे यासाठी ‘साधनेसाठी मन कसे तयार करायचे ?’ या संदर्भातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदशक लिखाण.

अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !

केवळ ग्रंथ वाचण्यात आयुष्य वाया घालवू नका, तर ग्रंथातील जे शिकण्यासारखे आहे, ते तत्परतेने कृतीत आणा.

जागे असतांना बाह्यमन, तर झोपेत अंतर्मन कार्यरत असते

झोपल्यावर बाह्यमन कार्यरत नसते. त्या वेळी अंतर्मन पूर्णतः कार्यरत असते. त्यामुळे झोपेत स्वप्न पडणे, झोपेत असंबद्ध विचार येणे इत्यादी अंतर्मनामुळे होते

भगवंताचा त्रेतायुगातील अवतार म्हणजे प्रभु ‘श्रीराम’ !

श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळून समाजाला आदर्श घालून दिला; म्हणूनच त्याला ‘मर्यादा-पुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.

रामनवमीच्या पवित्र दिनी श्रीरामाचा नामजप करा !

‘श्रीराम’ हा शब्द उच्चारताच भाव जागृत होतो, देहपान हरपते. ! या शब्दातील ‘श्री’ म्हणजे शक्ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय !

सर्वाेत्तम आदर्श श्रीराम ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

श्रीरामासारखा दुसरा आदर्श पती नाही, पुत्र नाही, राजा नाही, मानव नाही आणि शत्रूही नाही. तसा आदर्श आजवर झाला नाही आणि पुढे व्हायचा नाही.’