भगवंताचे दर्शन

भगवंताचे मुख म्हणजे ब्राह्मण, बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य आणि चरण म्हणजे शूद्र. ब्राह्मण दिसला की, परमात्म्याच्या मुखाचे दर्शन करत प्रसन्न होत.

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकणे महत्त्वाचे !

कोणतेही कर्म करतांना नामाचे अनुसंधान टिकवणे, हीच अकर्तेपणाने कर्म करण्याची मोठी युक्ती आहे.

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

भगवद्पाद शंकराचार्यांचा ‘वैलक्षण’ हा एकच शब्द मुक्ती द्यायला समर्थ आहे. अंतःकरणापासून आत्मा वेगळा आणि विलक्षण आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहापासून आत्मा विलक्षण अन् वेगळा आहे, हे उमगले.

शारीरिक सेवा करतांना शरिराच्या समवेत मनानेही सेवा होत असल्याने त्रासदायक शक्तीचे आवरण गतीने न्यून होते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा !

‘सूर्योदयाआधी अभ्यंगस्नान करा. बांबूच्या काठीस रेशमी खण बांधून घरावर अथवा दारात पाटावर गुढी उभी करा. पूजा करा. सूर्यास्ताला गुळाचा नैवेद्य दाखवून गुढीचे विसर्जन करा.

किती वेळा ग्रंथ वाचले याला महत्त्व नाही, तर त्यातल्या किती ओळी जीवनात अंगीकारता हे महत्त्वाचे !

भलेही एक उतारा (पॅराग्राफ) वाचा किंवा फारतर ४ ओळीच वाचा; पण वाचलेल्या वचनांचे चिंतन-मनन करून त्यांना जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करा. जर एक ओळही तुम्ही जीवनात अंगीकारली, तर ते वाचन सार्थक होईल.’