भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ११७ वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करूनही दंड न भरणार्‍या धर्मांधाला पोलिसांनी आता नोटीस पाठवली !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील वाहतूक पोलिसांनी फरीद खान नावाच्या व्यक्तीला शिरस्त्राण न घालता दुचाकी चालवल्यावरून पकडले होते.

‘वॉर्डबॉय’ने रुग्णाला तुटलेले ‘बेडपॅन’ देणे, मलविसर्जन केलेले ‘बेडपॅन’ धुऊन त्यात तोंड धुण्यासाठी पाणी देणे आणि मूत्रविसर्जन करायच्या भांड्याला बुरशी लागलेली असल्याने नवीन भांडे आणावे लागणे

‘३ ते २३.४.२०२१ या कालावधीत मी पुणे येथे असतांना कोरोनामुळे रुग्णाईत होतो. त्या वेळी एकदा मी ‘वॉर्डबॉय’ला ‘बेडपॅन’ मागितल्यावर त्याने मला तुटलेले ‘बेडपॅन’ दिले.

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करूया ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त मंदिरांवरील आघातांच्या विरोधात एकत्र येत आहेत. मंदिर विश्वस्तांची महाराष्ट्रभर चालू झालेली चळवळ देशभर पोचवू.’

राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवा !

‘आपण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांना आणि त्यांना वाचवण्यासाठी दगडफेक करणार्‍यांना अन् भारताविषयी प्रेम नसणार्‍यांना लक्ष्य बनवून राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य निभावणार्‍या समर्पित सैनिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी उलट त्यांना पुनःपुन्हा न्यायालयाच्या पिंजर्‍यात अडकवणार्‍या षड्यंत्रावर मौन बाळगण्याला का विवश होतो ? कोणता सभ्य देश हे स्वीकारील का ? देशद्रोही आतंकवाद्यांना वाचवण्यासाठी सैनिकांवर होत असलेली दगडफेक पहात रहाणे आणि आमचे वीर सैनिक … Read more

युक्रेनमध्ये १८ सहस्र विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असणे, हे भारताला लज्जास्पद !

भारत सरकारने ‘युक्रेन आणि भारत यांच्यातील विमान वाहतूक चालू करण्यात आली आहे’, असे सांगितले आहे. युक्रेनमध्ये जवळपास १८ सहस्र भारतीय विद्यार्थी आहेत. यांतील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.’

असे आदर्श न्यायाधीश देशात सर्वत्र हवेत !

बाँबस्फोट मालिकांच्या प्रकरणातील ३८ दोषी हे फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत; कारण अशा दोषींना समाजात राहू देणे; म्हणजे नरभक्षक वाघाला उघड्यावर सोडण्यासारखे आहे.

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

‘धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल आणि त्यानेच हिंदु राष्ट्राचे निर्माण अन् पोषण होईल !’

युक्रेन-रशिया युद्धामध्ये युक्रेन देत असलेला लढा !

‘रशियाच्या सैन्याच्या हातात आपली (युक्रेनची) राजधानी पडायला नको. त्यामुळे सर्व नागरिकांनी हातात शस्त्र घेऊन या लढाईमध्ये सहभागी व्हावे’, असे आवाहन झेलेंस्की यांनी केले. सध्या तरी रशियाचे आक्रमण थोपवण्यास युक्रेनच्या सैन्याला यश मिळाले आहे.