देशभरात समान नागरी कायदा लागू करा ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री, गोवा

पुणे येथील ‘एम्.आय.टी.’ वर्ल्ड पेस विद्यापिठाच्या कार्यक्रमात प्रतिपादन

मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते. यातून ‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’, हा प्रश्न उरणार नाही !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी प.पू. जीजी (प.पू. (श्रीमती) सुशीला कसरेकर) यांच्या पार्थिव देहावर श्री क्षेत्र कांदळी (पुणे) येथे अंत्यसंस्कार !

प.पू. जीजींच्या पार्थिव देहाच्या दर्शनासाठी शेकडो भक्त श्री क्षेत्र कांदळी येथे आले होते. कांदळी येथे मध्यरात्रीपासून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचा कार्यक्रम चालू होता.

ट्विटर ‘ट्रेंड’द्वारे वक्फ कायदा रहित करण्याची मागणी

वर्ष १९९५ मध्ये काँग्रेस सरकारने लागू केलेल्या नवीन वक्फ कायद्याद्वारे वक्फ बोर्डला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. त्या अधिकाराद्वारेच या गावातील भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर झाली आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना जर्मनीत विमानातून उतरवले !

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांना जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर विमानातून खाली उतरवण्यात आले.

चंडीगड विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या व्हिडिओच्या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक

पंजाबच्या मोहाली येथील चंडीगड विद्यापिठातील विद्यार्थिनींच्या अंघोळीचा व्हिडिओ प्रसारित झाल्याच्या प्रकरणी वसतीगृहातील सर्व प्रमुखांना हटवण्यात आले असून दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि मदरसे उडवण्याचे विधान केल्यावरून यति नरसिंहानंद यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

गाझियाबाद येथील डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी हरिद्वार येथील धर्मसंसदेत आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती.

अतीवृष्टी आणि भूकंप यांमुळे हानी होण्याविषयीचे भाकीत खरे ठरले !

पुणे येथील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्‍वर मारटकर यांचे जुलै ते सप्टेंबर २०२२ या काळातील भविष्यकथन

गुजरातच्या मुंद्रा बंदरातून ४८ कोटी रुपयांच्या ई-सिगरेट जप्त

यापूर्वीही या बंदरामध्ये कोट्यवधी रुपयांची अमली पदार्थ सापडले होते. अशा बंदरावर आता नेहमीच कडेकोट तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !

उत्तरप्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात पोलीस आणि गोतस्कर यांच्यात चकमक

उत्तरप्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात पोलीस आणि गोतस्कर यांच्यात १८ सप्टेंबरच्या रात्री चकमक झाली. या चकमकीत गोतस्कर ताजू याच्या पायाला गोळी लागली आणि तो घायाळ झाला.