बांगलादेशातून घुसखोरी करण्यासाठी आतंकवाद्यांकडून वैद्यकीय आणि पर्यटन व्हिसाचा वापर !

अशांना भारतात येण्याची संमत्ती देण्यापूर्वी आपल्या सरकारी यंत्रणांकडून त्यांची पार्श्‍वभूमी तपासली जात नाही का ? सुरक्षेतील या गंभीर त्रुटीसाठी संबंधित उत्तरदायी अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !

..तर पाकचे ३ तुकडे होणार ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप

काश्मीरचा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार सोडवला पाहिजे ! – तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगन यांचे फुकाचे बोल

काश्मीरचा प्रश्‍न हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तो कसा आणि कुणी सोडवावा, हे सांगण्याचा प्रयत्न एर्दोगन यांनी करू नये, अशी समज भारताने त्यांना दिली पाहिजे !

पाक सरकार आणि ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ यांच्यातील संघर्ष विराम अनिश्चित काळासाठी वाढवला !

३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.

भारताकडून पाठवण्यात आलेला गहू तुर्कस्तानने नाकारला !

तुर्कस्तानची भारतविरोधी मानसिकता पहाता भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त करण्यासाठीच तुर्कस्तानने भारताला गहू परत केला आहे ! भारतानेही यापुढे अशांना गहू न पाठवून धडा शिकवला पाहिजे !

विवेक अग्निहोत्री यांचा ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालयातील कार्यक्रम अचानक रहित

ब्रिटनमधील विश्‍वविद्यालये कशी हिंदूविरोधी आहेत, हेच या घटनेतून दिसून येते. याचा निषेध भारत सरकारनेही करणे आवश्यक !

पाकच्या गृहमंत्र्यांना अमली पदार्थांच्या प्रकरणी समन्स

ज्या देशाचा गृहमंत्रीच गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असेल, तो देशातील कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

भारताप्रमाणे पाकला स्वस्तात इंधन तेल देण्यास रशिया निरुत्साही !

पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल म्हणाले की, जर अमेरिकेच्या निर्बंधांची भीती नसेल, तर आम्ही रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करू. रशियाने भारताप्रमाणे पाकला स्वस्तात तेल देण्याचा प्रस्ताव दिलेला नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

विवाहामध्ये विश्‍वासघात केल्याने इराणमध्ये ५१ जणांना दगड मारून ठार करण्याची शिक्षा

भारतात ‘लव्ह जिहाद’द्वारे हिंदु तरुणींचा विश्‍वासघात करणार्‍यांनाही शरीयत कायद्यानुसार अशी शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘पाकिस्तानच्या फाळणीतून भारताची निर्मिती झाली !’

‘दैनिक न्यूयॉर्क टाइम्स’चा भारतद्वेष
याविषयी भारत सरकारने अमेरिकेला खडसावणे आणि अशा फुटकळ वृत्तपत्रावर भारतात बंदी घालणे आवश्यक आहे !