पावसाळ्यात तुळशीची लागवड करण्यासाठी तुळशीच्या मंजिर्या जमवून ठेवाव्यात !
येत्या पावसाळ्यात तुळशीची लागवड करण्यासाठी प्रत्येकाने तुळशीच्या वाळलेल्या मंजिर्या गोळा करून ठेवाव्यात. तुळशीच्या लागवडीविषयीची माहिती, तसेच तिचे औषधी गुणधर्म सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ यात दिली आहे.