केजरीवाल कायद्यापेक्षा मोठे !

आपल्या देशात ‘कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही’, असे घासून गुळगुळीत झालेले विधान कायदे मंडळातील ‘माननीय व्यक्तीं’कडून सर्रासपणे केले जाते.

संगीतोपचार !

पाश्‍चात्त्यांनी कितीही पुढची पुढची संशोधने केली, तरी ते अद्यापही परिपूर्ण अशा टप्‍प्‍यापर्यंत जाण्‍यास त्‍यांना अवधी लागेल; परंतु ऋषिमुनींनी लाखो वर्षांपूर्वीच सखोल संशोधन करून ते अखिल मानवजातीसाठी मांडून ठेवले आहे आणि भारतीय पिढ्यांतून ते पुढे आले आहे, त्‍याचा यथायोग्‍य आदर व्‍हायला हवा !

झोपेचे सोंग कशाला ?

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.

कतारची जिरवणार का ?

कतारने जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या माजी अधिकार्‍यांना देहदंडाची शिक्षा देऊन भारताला आव्हान दिले आहे, हे भारत सरकारने लक्षात घेतले पाहिजे. आता भारताच्या कूटनीतीचा कस लागणार आहे.

अमेरिकेतील अराजक !

आज अमेरिकेत अस्‍तित्‍वात असलेली बंदूक संस्‍कृती, नव्‍हे विकृती उद्या विश्‍वभरात फोफावली, तर किती मोठा अनर्थ घडेल, याचे भान अमेरिकेला आहे तरी का ?

मुसलमान तरुणींचा जिहाद !

धर्मांध मुसलमान महिलाही धर्मांध पुरुषांच्‍या बरोबरीने उघडपणे जिहाद करू लागल्‍या आहेत. उत्तरप्रदेशमधील नवरात्रोत्‍सवात त्‍याचा पुन्‍हा एकदा प्रत्‍यय आला.

गेहलोतांच्‍या ‘वैभवा’ला ग्रहण !

राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याला ‘अंमलबजावणी संचालनालया’ने (‘ईडी’ने) चौकशीसाठी उपस्‍थित रहाण्‍याचे समन्‍स बजावले आहे.

भटके कुत्रे कि आतंकवादी ?

‘वाघ बकरी चाय’ या नामांकित आस्थापनाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणाच्या वेळी पाय घसरून मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे निधन झाले. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येचे सूत्र पुन्हा ऐरणीवर आले आहे.