कॅनडात एकाच रात्री ३ हिंदु मंदिरांमध्ये चोर्‍या !

कॅनडाच्या पोलिसांची निष्क्रीयता ! कॅनडाचे पोलीस खलिस्तान्यांवर तर कारवाई करत नाहीतच; पण चोरांनाही त्यांना पकडता येत नाही, हेच लक्षात येते !

हमासने ओलिसांची सुटका करावी ! – संयुक्त राष्ट्रांचे आवाहन

११ लाख गाझावासियांचे स्थलांतर अशक्य गोष्ट असल्याचे केले विधान !

हमासचे आतंकवादी राक्षस असून त्यांच्यापेक्षा अल् कायदा चांगला वाटतो ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

ते फिलाडेल्फिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

इस्रायलला प्रत्‍युत्तर देण्‍याचा अधिकार ! – जो बायडेन

आम्‍ही इस्रायलच्‍या समर्थनार्थ उभे आहोत. हमासचा उद्देश ज्‍यूंची हत्‍या आणि इस्रायलचा विनाश करणे, हा आहे. प्रत्‍येक देशाप्रमाणे इस्रायललाही प्रत्‍युत्तर देण्‍याचा अधिकार आहे.

कॅलिफोर्नियाच्या (अमेरिका) गव्हर्नरने नकाराधिकार वापरून हिंदुविरोधी विधेयक रोखले !

कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी त्यांचा नकाराधिकार (व्हेटो) वापरून जातीभेद विरोधाचे नाव देऊन प्रत्यक्षात हिंदुविरोधी विधेयक रोखले.

अमेरिकेतील चिनी महावाणिज्य दूतावासात घुसली चारचाकी गाडी !

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील चीनच्या महावाणिज्य दूतावासमध्ये एक अनियंत्रित चारचाकी गाडी घुसली. त्यामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी पोलिसांनी गाडीच्या चालकावर झाडलेल्या गोळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला.

इस्रायलला साहाय्‍य करण्‍यासाठी अमेरिकेच्‍या युद्धनौका गाझाच्‍या दिशेने रवाना !

हमासने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणप्रकरणी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला साहाय्‍याची घोषणा केली, असे व्‍हाईट हाऊसच्‍या निवेदनात म्‍हटले आहे.

खलिस्तानी आतंकवादी निज्जरच्या हत्येमागे चीनचा हात !

चीनच्या महिला पत्रकाराचा दावा !
भारत आणि पाश्‍चात्त्य देश यांच्यात वितुष्ट निर्माण करण्यासाठी चीननेच रचला कट !

अमेरिकेत पाद्रयाने एका मुलीवर १५ वर्षे सातत्याने केला बलात्कार !

अशा घटना भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण त्या स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात आणि त्यांच्या लेखी पाद्री म्हणजे सभ्य गृहस्थ असतात !

पंतप्रधान ट्रुडो यांनी भारतावर ठोस पुराव्यांविना केलेले आरोप दुर्दैवी ! – अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशीप फोरम्

या आरोपानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने कॅनडाचे आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत.