मशिदीत आयोजित कार्यक्रमात जमावाने कॅनडाच्या पंतप्रधानांना वापरले अपशब्द !

खलिस्तानी आतंकवाद्यांना वेठीस आणण्याचे धैर्य नसणार्‍या ट्रुडो यांना त्यांच्या देशातील मुसलमान नागरिकही जुमानत नाहीत, यात काय आश्‍चर्य !

इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार !

अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सादर केला प्रस्ताव !
इराणने हमासला शस्त्रास्त्रे पुरवणे थांबवावे !

संयुक्त राष्ट्रे कोणताही वाद शांततेने सोडवण्यास सक्षम नाहीत ! – भारत

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सध्या खुली चर्चा चालू आहे. यामध्ये ‘संवादातून शांतता’ आणि ‘विवादांचे शांततापूर्ण निराकरण’ या विषयांवर चर्चा आयोजित केल्या आहेत.

(म्हणे) ‘भारत आणि कॅनडा येथील लाखो लोकांसाठी भारत सरकार जगणे कठीण बनवत आहे !’-जस्टिन ट्रुडो

ट्रुडो यांनी स्वतः खलिस्तान्यांना पाठीशी घातल्यामुळे कॅनडातील भारतियांचे जगणे कठीण झाले आहे, त्याविषयी ते काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

पाकला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी साहाय्य करणार्‍या ३ चिनी आस्थापनांवर अमेरिकेने घातली बंदी !

अमेरिकेने ही कारवाई पाकिस्तानच्या ‘अबाबील’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाच्या चाचणीनंतर केली आहे.

फायझरच्या कोरोना लसीमध्ये सापडला कर्करोगाच्या विषाणूचा डी.एन्.ए.  

कॅनडाच्या अहवालातून माहिती उघड

कॅनडाने भारताच्या आदेशानंतर त्याच्या ४१ अधिकार्‍यांना माघारी बोलावले !

आम्ही प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नसल्याचा कॅनडाचा दावा

अमेरिकेच्या संसदेत घुसून पुरोगामी ज्यू-अमेरिकी कार्यकर्त्यांनी केली युद्धविरामाची मागणी !

‘पुरो(अधो)गामी म्हणजे देशाच्या हिताच्या विरोधात आणि जिहादी आतंकवादाच्या समर्थनार्थ कार्य करणारे’, अशी जागतिक व्याख्या कुणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

अमेरिकेच्या पूर्व भागात कडाक्याची थंडी, तर पश्‍चिमेत विक्रमी उष्णता !

अमेरिकेच्या एका भागात हवामान प्रचंड थंड झाले आहे, तर दुसर्‍या भागात विक्रमी उष्णता जाणवत आहे. अमेरिकेच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा पुष्कळ अल्प तापमान आहे, तर पश्‍चिम भागात सरासरी तापमानापेक्षा १० ते २० अंश सेल्सियस अधिक तापमान आहे.

अमेरिकेतील पॅलेस्टाईन वंशाच्या खासदार राशिदा तलैब यांची इस्रायलच्या समर्थनावरून बायडेन यांच्यावर टीका

भारत किंवा जगात असे किती हिंदु लोकप्रतिनिधी आहेत, जे आपल्या धर्मबांधवांसाठी व्यवस्थेशी दोन हात करतात ?